महाविद्यालयात विद्यार्थी शिक्षण घेत असतांना त्यास स्पर्धा परिक्षा बाबत संपुर्ण माहिती व्हावी व विद्यार्थ्यांचा स्पर्धा परिक्षाकडे कल वाढावा त्या उद्देशाने महाविद्यालयात स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र स्थापन करण्यात आलेले आहे. या मार्गदर्शन केंद्राव्दारे महाविद्यालयातील तज्ञ प्राध्यापक विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेबाबत मार्गदर्शन करतात तसेच विविध क्षेत्रातील यशस्वी व्यक्तींचे मार्गदर्शन व व्याख्याने विद्यार्थ्यांसाठी आयोजीत केले जातात.


